“जेव्हा काहीतरी नवीन आणि चांगलं देण्याचा प्रयत्न करतो,
तेव्हा लोकांना ते लगेच पटत नाही... कारण जुन्याची सवय लागलेली असते.”
चहाच्या उदाहरणातून त्यांनी सांगितलं —
दररोज एकसारखा चहा बनवणारा चहा वाला,
एखाद्या दिवशी जर खऱ्या दुधाने छान चहा बनवतो,
तर लोक म्हणतात — ‘आज चहा काहीतरी वेगळा आहे!’
म्हणजेच चांगलं बदललं तरी लोक ते स्वीकारायला वेळ घेतात.
💬 गडकरीजींचा संदेश स्पष्ट आहे —
बदल चांगला असतो, पण लोकांच्या सवयी बदलायला वेळ लागतो. 🌿
#😎मोटिवेशनल गुरु🤘 #📹शॉर्ट अपडेट्स वीडियो 🎥 #❤️जीवन की सीख #☝ मेरे विचार
01:01
