Sangli Crime : सांगली LCB पथकाची मोठी कारवाई. २२ वाहने चोरणाऱ्या आरोपीस अटक, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगली LCB पथकाची मोठी कारवाई. तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आरोपीला अटक, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर व कर्नाटकातील गुन्हे उघड.