ऊर्जा क्षेत्रात 'एआय' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरूवात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
Development Through Ai Technology In The Energy Sector Chief Minister Devendra Fadnavis Believes Mumbai Print News Amy 95 - राज्यात सौर ऊर्जेसह अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या 'डिजिटल ट्वीन' पद्धतीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यात येणार असून महावितरणमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहभागातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविण्यात येणार आहे.. Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Mumbai news in Marathi at Loksatta.com