थोडे चालल्यानंतरही थकवा जाणवतो याची कमतरता असू शकते
जर तुम्हाला थोडे चालल्यानंतरही थकवा जाणवत असेल, पायऱ्या चढताना श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा अनेकदा चक्कर येत असेल आणि अशक्तपणा जाणवत असेल, तर ते हिमोग्लोबिनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. - Feeling tired even after walking for a short time may be a deficiency