लोणी गाय बाजारातील यशस्वी व्यवहार 🐄
आज लोणी गाय बाजारातून कोरडे मामा यांनी साईबाबा डेअरी फार्म मार्फत टॉप दर्जाच्या एच.एफ. गायींची खरेदी केली 🐮✨
व्यवहार एकदम सुंदर, पारदर्शक आणि समाधानकारक झाला ✅
साईबाबा डेअरी फार्म — विश्वासाचं नाव, गुणवत्तेचं वचन 🙏
#👌हटके व्हिडीओज🎥 #🎤कॉमेडीयन व्हिडीओज🎥 #🦅प्राणी/पक्षी #😁कॉमेडी मोशन व्हिडिओ🎥 #⛳भारतीय संस्कृती आणि वारसा

00:59