क्लच बुद्धिबळ स्पर्धेत बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद गॅरी कास्पारोव्हकडून पराभूत
क्लच बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या गेममध्ये भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद गॅरी कास्पारोव्हकडून पराभूत झाला. अशा प्रकारे महान खेळाडूंमध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत कास्पारोव्हने 2.5-1.5 अशी आघाडी घेतली - Chess player Viswanathan Anand loses to Garry Kasparov in Clutch Chess Tournament