ShareChat
click to see wallet page
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - नवी साडी घेतली को बायका कोणाला तरी পুর্ণী घडी मोडायला द्यायच्या. কিনী সসল্ নিত কীনা না নী आतासारखी वारंवार साड्यांची खरेदी नसायची तेव्हा.. वर्षाला दोन साड्यांपर्यंतच मध्यमवर्गीयांची पण एखाद a मजल असायची. त्याच त्याच साड्या नेसाव्या लागत..पण तरीही आपली नवीकोरी साडी नणंदेला, जावेला, शेजारणीला घडी मोडायला द्यायला, मन मोठंच असावं लागत असेल.. नात्यागोत्यातली एखादी गरीब बाई पण  घडी मोडायला चालायची. .. त्यानिमित्ताने तिच्या अंगाला कोरं कापड लागायचं. तिला कानकोंडं वाटू नाही म्हणून, " तुम्ही नेसल्या की मला पटपट नव्या साड्या मिळतात".. असंही वरून म्हणायचं.. आणि गरिबीनं पिचलेल्या त्या माऊलीला तिचा पायगुण चांगला असल्याचा  आनंद बहाल करायचा .४ मनांच्या श्रीमंतीचा काळ होता तो. नवी साडी घेतली को बायका कोणाला तरी পুর্ণী घडी मोडायला द्यायच्या. কিনী সসল্ নিত কীনা না নী आतासारखी वारंवार साड्यांची खरेदी नसायची तेव्हा.. वर्षाला दोन साड्यांपर्यंतच मध्यमवर्गीयांची पण एखाद a मजल असायची. त्याच त्याच साड्या नेसाव्या लागत..पण तरीही आपली नवीकोरी साडी नणंदेला, जावेला, शेजारणीला घडी मोडायला द्यायला, मन मोठंच असावं लागत असेल.. नात्यागोत्यातली एखादी गरीब बाई पण  घडी मोडायला चालायची. .. त्यानिमित्ताने तिच्या अंगाला कोरं कापड लागायचं. तिला कानकोंडं वाटू नाही म्हणून, " तुम्ही नेसल्या की मला पटपट नव्या साड्या मिळतात".. असंही वरून म्हणायचं.. आणि गरिबीनं पिचलेल्या त्या माऊलीला तिचा पायगुण चांगला असल्याचा  आनंद बहाल करायचा .४ मनांच्या श्रीमंतीचा काळ होता तो. - ShareChat

More like this