बांगलादेश हिंसाचार प्रकरणात शेख हसीना दोषी आढळल्या, आयसीटीने फाशीची शिक्षा सुनावली
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (आयसीटी) माजी पंतप्रधान शेख हसीना यांना २०२४ च्या बांगलादेश हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवले आहे आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. - ICT sentences Sheikh Hasina to death