IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 30 धावांनी विजय
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत भारताचा पराभव करून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 124 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु भारतीय संघ दुसऱ्या डावात 93 धावांवर गारद झाला - South Africa beat India by 30 runs