व्यक्ती, राष्ट्र आणि चारित्र्य निर्माणाची अविरत 100 वर्षे!
राष्ट्रसेवेसाठी समर्पित, जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाच्या स्मृतीनिमित्त मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज नवी दिल्ली येथे विशेष टपाल तिकीट आणि ₹100 स्मृतिचिन्ह नाण्याचे प्रकाशन केले. आपल्या भारतमातेला परमवैभवाच्या सर्वोच्च शिखरावर आरुढ करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या संघ आणि अगणित स्वयंसेवकांचा हा विशेष गौरव आहे..!
#महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
