Ind vs Wi 2nd Test Live | भारताचा टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय, सुमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मालिकेवर शिक्कामोर्तब करणार का? - Round2update
Ind vs Wi 2nd Test Live : आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झालेली आहे