पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 10000 जमा होणार
महाराष्ट्रात सध्या काही जिल्हे पुरामुळे प्रभावित झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून शेत, गुरे वाहून गेली आहे तर अनेक ठिकाणी घरे देखील उध्वस्त झाली आहे. - 10000 to be deposited in the accounts of flood-affected farmers in Maharashtra