एसबीआय लिपिक मुख्य परीक्षेची तारीख जाहीर, या दिवशी होणार परीक्षा
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने क्लर्क मेन्स 2025 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परीक्षेची तारीख अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे. एसबीआय क्लर्क मेन्स 2025 परीक्षा 21 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. - SBI Clerk Mains Exam Date Announced Exam Will Be Held On This Day