ShareChat
click to see wallet page
*स्वामी म्हणतात - जिवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करील त्यालाच ऊद्याचं सुख अनुभवयास मिळेल.*    *आयुष्यात सगळ्याचं इच्छा पूर्ण होतील असं नसतं... काही अपूर्ण असलेल्या इच्छा सुद्धा जगण्याची उमेद देतात...!* *सुखासाठी कुणापुढे हात पसरु नका, वेळ वाया जाईल, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, चांगली वेळ येईल..* #🙏श्री स्वामी समर्थ📿
🙏श्री स्वामी समर्थ📿 - ShareChat
00:16

More like this