चुकीच्या रेशीमगाठी? या जन्मतारखेच्या लोकांनी एकमेकांशी लग्न न केलेलं बरं! 36चा आकडा, अंकशास्त्र #📢7 ऑक्टोबर अपडेट्स🔴
चुकीच्या रेशीमगाठी? या जन्मतारखेच्या लोकांनी एकमेकांशी लग्न न केलेलं बरं! 36चा आकडा, अंकशास्त्र
Numerology: अंकशास्त्रानुसार, काही विशेष जन्मतारखा किंवा मूलांक असलेल्या लोकांचे एकमेकांशी लग्न करणे शक्य नसते, म्हणून त्यांनी एकमेकांशी लग्न करणे टाळावे.