ShareChat
click to see wallet page
#जालना #news #मराठी बातमी #🇮🇳मेरा भारत, मेरी शान #🥰Express Emotion
जालना - युवा आदर्श ryuvaadarshcom epaper: १७ Oct २०२५ Editor Deepak Shelke contact Whatsul Page 2 राज्यस्तरीय सिनीयर नेटबॉल स्पर्धे करीता निवड चाचणीचे आयोजन प्रतिनिधी अम्युचर नेटबॉल असोसिएशन ऑफ जालना महाराष्ट्र व औरंगाबाद जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ ते ३० ऑक्टोंबर २०२५ दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, छ॰ संभाजीनगर येथे आयोजीत १९ व्या राज्यस्तरीय सिनीयर नेटबॉल स्पर्धेत सहभागी होण्याकरीता दि. १८ ऑक्टोंबर २०२५ शनिवार रोजी सकाळी १० वाजल्यापासुन पेंशनपुरा  एस. व्ही॰ ईग्लीश स्कुल, जालना येथे निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर चाचणीत सहभागी होण्यासाठी जन्म तारखेची अट नाही, निवड चाचणीमधुन १२ मुले व १२ मुलींची निवड करण्यात ঐইল  निवड   झालेले खेळाडु राज्यस्पर्धेत जालना   जिल्हयाचे निवड   चाचणी प्रतिनीधीत्व   करतील व स्पर्धेच्या अधिक म ाहीती करीता जिल्हा संघटनेचे सचिव शेख चाँद पी॰जे॰ मो.नं त्रीभुवन , ९८२२४५६३६६, उमेशचंद्र खंदारकर, सुभाष पारे, सुरेश अमोल काटकर, संतोष वाघ॰ अमोल सोलाट शेख महेजबीन गिता संगम, शेख समीर, सोहेल खान यांच्याशी संपर्क साधावा तरी सदर निवड चाचणीचा जास्तीत तास्त खेळाडुंनी लाभ जिल्हा ননোল   ওমীমিবহানব घ्यावा असे आवाहन जालना अध्यक्ष बाला परदेसी, देवगिरी प्रतिष्ठाण चे अध्यक्ष बबन दादा सोरटी, जि.ई॰एस॰ कॅम्पस चे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे पा. सम न्वयक शेख अहेमदः क्रीडा अधिकारी श्रीमती लता लोंढे, श्रीमती आरती चिल्लारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ कदम॰ आशीष जोगदंड, तालुका क्रीडा संयोजक कृष्णा जंजाळ वाहेद সা पटेल , डॉ॰ शेख रफि क प्रमोद राठोड, गुलाब राठोड মবিন मोहीते जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन, कला क्रीडा  दूत व नेटबॉल असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी जिल्हा फाऊंडेशन केले आहे युवा आदर्श ryuvaadarshcom epaper: १७ Oct २०२५ Editor Deepak Shelke contact Whatsul Page 2 राज्यस्तरीय सिनीयर नेटबॉल स्पर्धे करीता निवड चाचणीचे आयोजन प्रतिनिधी अम्युचर नेटबॉल असोसिएशन ऑफ जालना महाराष्ट्र व औरंगाबाद जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ ते ३० ऑक्टोंबर २०२५ दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, छ॰ संभाजीनगर येथे आयोजीत १९ व्या राज्यस्तरीय सिनीयर नेटबॉल स्पर्धेत सहभागी होण्याकरीता दि. १८ ऑक्टोंबर २०२५ शनिवार रोजी सकाळी १० वाजल्यापासुन पेंशनपुरा  एस. व्ही॰ ईग्लीश स्कुल, जालना येथे निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर चाचणीत सहभागी होण्यासाठी जन्म तारखेची अट नाही, निवड चाचणीमधुन १२ मुले व १२ मुलींची निवड करण्यात ঐইল  निवड   झालेले खेळाडु राज्यस्पर्धेत जालना   जिल्हयाचे निवड   चाचणी प्रतिनीधीत्व   करतील व स्पर्धेच्या अधिक म ाहीती करीता जिल्हा संघटनेचे सचिव शेख चाँद पी॰जे॰ मो.नं त्रीभुवन , ९८२२४५६३६६, उमेशचंद्र खंदारकर, सुभाष पारे, सुरेश अमोल काटकर, संतोष वाघ॰ अमोल सोलाट शेख महेजबीन गिता संगम, शेख समीर, सोहेल खान यांच्याशी संपर्क साधावा तरी सदर निवड चाचणीचा जास्तीत तास्त खेळाडुंनी लाभ जिल्हा ননোল   ওমীমিবহানব घ्यावा असे आवाहन जालना अध्यक्ष बाला परदेसी, देवगिरी प्रतिष्ठाण चे अध्यक्ष बबन दादा सोरटी, जि.ई॰एस॰ कॅम्पस चे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे पा. सम न्वयक शेख अहेमदः क्रीडा अधिकारी श्रीमती लता लोंढे, श्रीमती आरती चिल्लारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ कदम॰ आशीष जोगदंड, तालुका क्रीडा संयोजक कृष्णा जंजाळ वाहेद সা पटेल , डॉ॰ शेख रफि क प्रमोद राठोड, गुलाब राठोड মবিন मोहीते जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन, कला क्रीडा  दूत व नेटबॉल असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी जिल्हा फाऊंडेशन केले आहे - ShareChat

More like this