ShareChat
click to see wallet page
#👧राष्ट्रीय कन्या दिन🌷 #💐शुभेच्छा क्रियेटर🙏 #📢28 सप्टेंबर अपडेट्स🆕
👧राष्ट्रीय कन्या दिन🌷 - गुलाबाच्या फुलासारखं कोमल तुझं हास्य उलगडेल का कधी मला तुझ्या गोंडसपणाचे रहस्य. [ काळजाचा तुकडा तू श्वासामधील श्वास आहेस म्हणूनच या बापाची जिवापल्याड खास आहेस. 1100 तुझं नाजूक हास्य काळजाचा ठोका বুকবন माझ्या स्वप्नांच्या झुल्यावर घे तू उंच उंच झोका. ! सर्वांना राष्ट्रीय कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! गुलाबाच्या फुलासारखं कोमल तुझं हास्य उलगडेल का कधी मला तुझ्या गोंडसपणाचे रहस्य. [ काळजाचा तुकडा तू श्वासामधील श्वास आहेस म्हणूनच या बापाची जिवापल्याड खास आहेस. 1100 तुझं नाजूक हास्य काळजाचा ठोका বুকবন माझ्या स्वप्नांच्या झुल्यावर घे तू उंच उंच झोका. ! सर्वांना राष्ट्रीय कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! - ShareChat

More like this