जैसलमेरहून जोधपूरला जाणारी बस थैयत गावाजवळ पेटली. यात १० ते १२ प्रवासी गंभीर भाजले असून त्यांच्या प्रकृती चिंताजनक आहे. ग्रामस्थ, अग्निशमन दल आणि लष्करी जवानांनी आगभावप विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
#primene #भावपूर्ण श्रद्धांजली

