
४९ ह व्ह्यू · २.४ ह प्रतिक्रिया | साधुग्रामसाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात येणार! पण का? कशासाठी? एकीकडे अयोध्येत जाऊन राम राम करायचं आणि दुसरीकडे तपोवनमधील झाडांची कत्तल करायची? मुंबई विकून बिल्डरमित्रांच्या घशात घालायचे भाजपचे प्रयत्न चहूबाजूंनी सुरू आहेतच, आणि आता त्यांची नजर पडली आहे नाशिकवर ! काल मुंबई, आज नाशिक उद्या तुमच्या राहत्या शहरावर पण हीच वेळ येऊ शकते! त्यामुळे सावध रहा! | ShivSena
