ShareChat
click to see wallet page
#😎आपला स्टेट्स
😎आपला स्टेट्स - ShareChat "xar: lಕi' ೫1ತ :TT TT ? . 17 अरे रोजचं तेच रुटीन... उठणं , कामाला जाणं, परत येऊन झोपणं, हेच का रे आपलं आयुष्य? स्वतःला विसरून सगळ्यांचं करत राहायचं? घरची जबाबदारी मान्य आहे रे... पण ती पेलताना तू तुझ्या हसण्यालाही हरवलं आहेस! आरशात बघ एकदा.. काय अवस्था करून घेतली आहेस स्वतःची डोळ्यांत थकवा , मनात शांतता नाही हेच का तू होतास पूर्वी? कधी शेवटचं स्वतःसाठी वेळ दिलास? कधी शेवटचं स्वतःचं आवडतं केलंस ? अजून वेळ गेलेली नाही रे... थांब, ೫ತ थोडं स्वतःसाठी जग ही वेळ पुन्हा येणार नाही तो एकच  शेवटी उरेल प्रश्न "মন:মাঠী ক্কায কল?" ShareChat "xar: lಕi' ೫1ತ :TT TT ? . 17 अरे रोजचं तेच रुटीन... उठणं , कामाला जाणं, परत येऊन झोपणं, हेच का रे आपलं आयुष्य? स्वतःला विसरून सगळ्यांचं करत राहायचं? घरची जबाबदारी मान्य आहे रे... पण ती पेलताना तू तुझ्या हसण्यालाही हरवलं आहेस! आरशात बघ एकदा.. काय अवस्था करून घेतली आहेस स्वतःची डोळ्यांत थकवा , मनात शांतता नाही हेच का तू होतास पूर्वी? कधी शेवटचं स्वतःसाठी वेळ दिलास? कधी शेवटचं स्वतःचं आवडतं केलंस ? अजून वेळ गेलेली नाही रे... थांब, ೫ತ थोडं स्वतःसाठी जग ही वेळ पुन्हा येणार नाही तो एकच  शेवटी उरेल प्रश्न "মন:মাঠী ক্কায কল?" - ShareChat

More like this