ShareChat
click to see wallet page
#⚡व्हायरल जोक्स😂 #🤘टाईमपास😝 #👌टॉप 100 जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂 #Time Pass 😝😁
⚡व्हायरल जोक्स😂 - दवाखान्यात नंबर लावून बरेच जण बसले होते. वेळ घालवायला सहज म्हणून एक पेशंट वजनकाट्यावर उभा राहिला. पोट आत घेण्याचा त्याचा प्रयत्न   पाहून... दुसरा पेशंट- असं करून काही फरक पडणार नाही.. असं केल्यावरच नाही कसं मला काट्यावरचा आकडा दिसतो ! दवाखान्यात नंबर लावून बरेच जण बसले होते. वेळ घालवायला सहज म्हणून एक पेशंट वजनकाट्यावर उभा राहिला. पोट आत घेण्याचा त्याचा प्रयत्न   पाहून... दुसरा पेशंट- असं करून काही फरक पडणार नाही.. असं केल्यावरच नाही कसं मला काट्यावरचा आकडा दिसतो ! - ShareChat

More like this