ShareChat
click to see wallet page
#☺️प्रेरक विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #💔जख्मी दिल #💔प्रेम की यातना #🙋‍♀️स्त्री अभिमान
☺️प्रेरक विचार - काही स्त्रियांच नशीब किती खराब असत बघा. . पहिल म्हणजे नवऱ्याला सांभाळा. . नंतर त्याला ज्यांनी जन्म दिला त्यांना सांभाळा. आणि त्याने ज्यांना जन्माला घातलं त्यांना पण सांभाळा . . आणि हा कोणाला सांभाळत असतो तो देवच जाने. . संसाराचा गाडा एकटीने ओढून पिचलेली बायको. . काही स्त्रियांच नशीब किती खराब असत बघा. . पहिल म्हणजे नवऱ्याला सांभाळा. . नंतर त्याला ज्यांनी जन्म दिला त्यांना सांभाळा. आणि त्याने ज्यांना जन्माला घातलं त्यांना पण सांभाळा . . आणि हा कोणाला सांभाळत असतो तो देवच जाने. . संसाराचा गाडा एकटीने ओढून पिचलेली बायको. . - ShareChat

More like this