ShareChat
click to see wallet page
आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार, मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार, आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार. तुम्हा सर्वांना माझा व माझ्या परिवाराकडून विजयादशमी व दसऱ्या निमित्त मन:पूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा… तुमचे आयुष्य असेच सुख, समाधानाचे, आनंदाचे भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो.☘️ #विजया दशमी दसरा
विजया दशमी दसरा - विजयाचा , cd UIM दिवस सोनं लुटण्याचा , नवं जुनं विसरू्त सारे॰ फक्त आनंद वाटण्याचा , శ1ార్డ' तोरणं दारी , घालू रांगोळी अंगणी , करूउधळण सोन्याची जपू नाती मना मनांची. विजयादशमी a 4_1 व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ! ९० मरठ विजयाचा , cd UIM दिवस सोनं लुटण्याचा , नवं जुनं विसरू्त सारे॰ फक्त आनंद वाटण्याचा , శ1ార్డ' तोरणं दारी , घालू रांगोळी अंगणी , करूउधळण सोन्याची जपू नाती मना मनांची. विजयादशमी a 4_1 व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ! ९० मरठ - ShareChat

More like this