प्रसिद्ध हास्य अभिनेता सतिश शहा यांचे निधन
हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मनोरंजनविश्वातून दु:खद बातमी आली आहे. टीव्ही आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालं आहे. आज दुपारी २.३० वाजता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते आणि किडनीच्या आजाराने त्रस्त होते. अनेक हिंदी सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.
'हम साथ साथ है', 'मै हूँ ना' ते टीव्हीवरील 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. उद्या २६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या प्रसिद्ध हास्य अभिनेता सतिश शाह यांचे निधन
हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला #जेष्ठ अभिनेते सतिश शाह यांचे निधन💐

