*दिवाळीत ओळखीच्यांच्या घरी गेलो होतो.... त्यानी फराळ आणून ठेवला, बरोबर ड्रायफ्रुट पण होते. मग ते चहा आणायला आत गेले.....*
*मला पिस्ते फार आवडतात.... चांगले मुठभर खारे पिस्ते खाणार... तितक्यात माझी नजर समोरच्या CCTV कॅमेऱ्यावर गेली..... इतका राग आला ना..... मी फक्त एकच पिस्ता घेऊन चघळत बसलो..!!*
*ते चहा घेऊन बाहेर आले तेव्हा मी त्यांना विचारलं..... "कॅमेरा कितीला घेतलात?" तर ते हसत हसत म्हणाले.... "डमी कॅमेरा आहे तो... #😂कॉमेडी शॉर्ट्स😝
*आता स्थळ विचाराल तर याद राखा..!!*
😃😂🤣😜