ShareChat
click to see wallet page
सोलापूर एमआयडीसीमध्ये अग्नितांडव; 100 कर्मचारी कंपनीत असताना भडका उडाला आणि.... #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
1️⃣महाराष्ट्र अपडेट्स - ShareChat
Solapur Fire: सोलापूर एमआयडीसीमध्ये अग्नितांडव; 100 कर्मचारी कंपनीत असताना भडका उडाला आणि....
Fire in Solapur: सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न सुरू आहेत., महाराष्ट्र News, Times Now Marathi

More like this