#📢19 सप्टेंबर अपडेट्स🆕
*🌟 महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी महत्त्वाची माहिती! 🌟लाडकी बहीण योजना eKYC आता अनिवार्य 🔑*
👉 दर महिन्याला मिळणाऱ्या ₹1500 मदतीसाठी eKYC त्वरित पूर्ण करा.
👉 आधार कार्ड आणि मोबाईल नंबर तयार ठेवा.
_⏳ उशीर करू नका! eKYC न केल्यास पुढचा हप्ता थांबू शकतो._
_*📲 संपूर्ण माहिती आणि स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शनासाठी हा लेख वाचा:*_
🔗 https://www.msdhulap.com/ladki-bhahin-yojana-ekyc/
————————————
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🆕लेटेस्ट ट्रेंड्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स

(Ladki Bhahin Yojana EKYC) लाडकी बहीण योजना ईकेवायसी सुरु !
लाडकी बहीण योजना ईकेवायसी प्रक्रिया (Ladki Bhahin Yojana eKYC 2025). १,५०० रुपये मासिक निधी मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य आहे.