Ank Jyotish 07 December 2025 दैनिक अंक राशिफल
मूलांक 1 -आजचा दिवस सामान्य असणार आहे. करिअर किंवा व्यवसायात सहजता राखाल. सर्व क्षेत्रात सक्रिय असाल.घरातील वातावरण चांगले राहील. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कार्यशैली सुधारेल. - Ank Jyotish 07 December 2025 Daily Numerical Horoscope