ShareChat
click to see wallet page
Vaibhav Khedekar : भाजपप्रवेश तीनवेळा होता होता राहिला... हकालपट्टी झालेल्या मनसे नेत्यासाठी उदय सामंतांनी गळ टाकला #Vaibhav Khedekar, Uday Samant, Shiv Sena offer, BJP rejection, Konkan politics, MNS rebel, Shiv Sena Konkan, BJP vs Shiv Sena, Khedekar entry, Maharashtra politics
Vaibhav Khedekar, Uday Samant, Shiv Sena offer, BJP rejection, Konkan politics, MNS rebel, Shiv Sena Konkan, BJP vs Shiv Sena, Khedekar entry, Maharashtra politics - ShareChat
Vaibhav Khedekar : भाजपप्रवेश तीनवेळा होता होता राहिला... हकालपट्टी झालेल्या मनसे नेत्यासाठी उदय सामंतांनी गळ टाकला
Uday Samant On Vaibhav Khedekar BJP Entry : मनसेतून हाकालपट्टी झालेल्या खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश दुसऱ्यांदा हुकला. यामुळे खेडसह रत्नागिरी जिल्ह्यात खेडेकर यांचा प्रवेश राज ठाकरे यांनीच रोखल्याची चर्चा सध्या उघडपणे सुरु आहे. Konkan politics Vaibhav Khedekar news

More like this