🌻🌳🌼 शुभ सकाळ🌻🌳🌼
*लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये. कारण ती कालांतराने उघड होऊन आपल्याला किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम राहावे.आज वसुबारस अर्थात दिवाळीचा पहिला दिवस.गाय-वासराच्या नात्यातील ममत्व, प्रसन्नता आणि मांगल्य सर्वांना लाभो हीच मंगलमय कामना आणि वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा*. !!
आजचा तुमचा दिवस आनंदात जावो.
🌻🌳🌼 शुभ सकाळ 🌻🌳🌼 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #✨दिवाळी स्टेटस🪔 #🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️
