Devi kalratri : देवी कालरात्री नवरात्रातील सातवी देवी, पूजा विधी, महत्त्व, मंत्र जाणून घ्या
शारदीय नवरात्रीचा पवित्र सण सुरू आहे. 27 ऑक्टोबर ही शारदीय नवरात्रीची सातवी तारीख आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी महासप्तमी येते. या दिवशी दुर्गा देवीची सातवी शक्ती माँ कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे. कालरात्री माता दुष्टांचा नाश करण्यासाठी ओळखली जाते - Goddess Kalratri is the seventh goddess of Navratri