कफ सिरप ने घेतला 18' मुलांचा बली...
प्रत्येक बाबतीत प्रशासन हे नेहमीच झोपलेलच अस्त...! जोवर काही दुर्घटना घडत नाही तोवर प्रशासनाला जाग येतच नाही, ही या देशातील सर्वात मोठी खंत आहे...! तो पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, मुख्यमंत्री असो, कुठलाही नेता असो वा सर्वसामान्य असो.
#news #⚕️आरोग्य #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰

01:24