आज जागतिक मानसिक आरोग्य दिन !
मनातले प्रश्न मनात साचवून ठेवू नका, त्यांना मोकळी वाट करून द्या. जवळच्या नातेवाईक, मित्र कुणाशी तरी त्यावर बोला. वेळप्रसंगी मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक यांचा सल्ला घ्या.आयुष्य एकदाच मिळतं त्याचा आनंदोउत्सव साजरा करा.
आयुष्यात आलेली कठीण वेळ हि निघून जाईल असे समजून स्वतःच्या मनावर इतका संयम असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी इतरांबद्दल नेहमी चांगला विचार करता आला पाहिजे..
योगासने, प्राणायाम करूया..मानसिक आरोग्य जपूया.!
#जागतिक मानसिक आरोग्य दिवस #🌍जागतिक आरोग्य दिवस🙏 #जागतिक मानसिक आरोग्य दिन
