महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर #📢4 ऑक्टोबर अपडेट्स🔴

खात्यात किती पैसे जमा होणार
Pimpri Chinchwad Municipal Corporation announces Diwali bonus for employees and officers; check how much amount will be credited before Diwali.|सहा महिन्यांपेक्षा कमी कार्यकाळ असणाऱ्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही, असे माहिती आहे. महापालिकेच्या पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच बोनसची रक्कम वर्ग करा, असा आदेश आयुक्तांनी दिला आहे.