अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक स्व. अण्णासाहेब पाटील यांची आज जयंती! माथाडी कामगारांच्या आणि मराठा समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी आहे.स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#अण्णासाहेब पाटील जयंती #अण्णासाहेब पाटील जयंती #अण्णासाहेब पाटील
