ShareChat
click to see wallet page
गुजरातमधील अरावली येथे रुग्णवाहिकेला आग; नवजात बाळासह चार जणांचा मृत्यू #📢18 नोव्हेंबर घडामोडी🔴
📢18 नोव्हेंबर घडामोडी🔴 - ShareChat
गुजरातमधील अरावली येथे रुग्णवाहिकेला आग; नवजात बाळासह चार जणांचा मृत्यू
गुजरातमधील मोडासा येथे रुग्णवाहिकेला आग लागल्याने एका नवजात बाळासह चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण भाजले. नवजात बाळाला उपचारासाठी अहमदाबादला नेण्यात येत होते. - Four people including a newborn baby died in an ambulance fire

More like this