Heart Attack: हिवाळ्यात ही लक्षणे दिसली तर सावध व्हा! येऊ शकतो हार्ट अटॅक #हेल्थ
Heart Attack: हिवाळ्यात ही लक्षणे दिसली तर सावध व्हा! येऊ शकतो हार्ट अटॅक
थंडीचा हंगाम सुरू झाला की हार्ट अटॅकची प्रकरणं वारंवार वाढतात. डॉ. अजीत जैन यांच्याकडून जाणून घेऊया की तापमान कमी झाल्यावर हार्ट अटॅकचा धोका का वाढतो? तसेच कोणती लक्षणे दिसतात.