ह्योच माझा बाप! आईची चिठ्ठी दाखवत प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री म्हणाली, डोनाल्ड ट्रम्प हेच माझे...
भारतीय अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती अभिनेत्री डोनाल्ड ट्रम्प हे तिचे वडील असल्याचा दावा करत आहे. तसेच तिने आईच्या चिठ्ठीचा देखील उल्लेख केला आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? जाणून घ्या तिच्याविषयी...