Gogavle Vs Tatkare : गोगावले-तटकरे संघर्ष वाढला? राष्ट्रवादीला धक्का लागताच, तटकरेंचा पलटवार; युवासेनेचे पदाधिकारीच फोडले
Raigad politics : रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत खटके उडताना दिसत आहेत. यातच आता दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करणे सुरू केलं आहे. Sunil Tatkare vs Bharat Gogavle Raigad politics