ShareChat
click to see wallet page
*📢 PM-Kisan Update: 🆔Farmer ID नसेल तर.. PM-Kisan चा 22वा हप्ता होणार बंद!❗* _❇️ ज्या शेतकऱ्यांचे अद्याप फार्मर आयडी नोंदणी केला नसेल अशा लाभर्थ्यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा पुढील २२वा हप्ता होणार बंद, त्यामुळे लवकरात लवकर ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी करा!_ ————————————— *⭕ ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !* https://www.msdhulap.com/agristack-farmer-id/ ————————————— *⭕ PM-Kisan योजनेच्या लाभार्थी खात्याचे स्टेट्स ऑनलाईन तपासा!* https://www.msdhulap.com/pm-kisan-beneficiary-status/ ————————————— #🆕लेटेस्ट ट्रेंड्स #🆕ताजे अपडेट्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🌾शेती माहिती #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🆕लेटेस्ट ट्रेंड्स - মীতী নানমীCPM-Kisan Update Farmer ID नसेल तर.. PM KISAN PM Kisan चा २२वा हप्ता Ooverrmunt ol lIdla Agri Srack होणार बंद! फार्मर आयडीसाठी तात्काळ नौंदणी करा! মীতী নানমীCPM-Kisan Update Farmer ID नसेल तर.. PM KISAN PM Kisan चा २२वा हप्ता Ooverrmunt ol lIdla Agri Srack होणार बंद! फार्मर आयडीसाठी तात्काळ नौंदणी करा! - ShareChat

More like this