ShareChat
click to see wallet page
#❤️I Love You #😍Love रिलेशन #🌹फक्त तुझ्यासाठी.. #😘खर प्रेम #😍फक्त प्रेम वेडे
❤️I Love You - जरी नसेलही , तुझ्या नावाची रेष तळ हातावर माझ्या. तुझ्या हाताचा स्पर्श झाला, हेच खूप आहे. लिहून जरी नसेलही , तुझ्या सोबतचं आयुष्य माझं॰ तुझ्याशी भेट झाली, हेच खूप आहे. जरी नसेलही , तुझ्या नावाची रेष तळ हातावर माझ्या. तुझ्या हाताचा स्पर्श झाला, हेच खूप आहे. लिहून जरी नसेलही , तुझ्या सोबतचं आयुष्य माझं॰ तुझ्याशी भेट झाली, हेच खूप आहे. - ShareChat

More like this