#☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🎭Whatsapp status #✨शनिवार स्पेशल स्टेटस😍 #🙏नवरात्र स्टेट्स🌺 =
दि. २७/०९/२०२५,शनिवार
नवरात्र -सहावी माळ
सहावे रूप -कात्यायनी देवी
आजचा रंग-राखाडी
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते, त्यापैकी सहावे रूप 'कात्यायनी'आहे.
चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना ।
कात्यायनी शुभं दद्यादेवी दानवघातिनी ।।
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. महर्षी कात्यायन यांची कन्या म्हणून या देवीला कात्यायनी असे नाव देण्यात आले.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या सहाव्या रूपाची पूजा केली जाते, ती म्हणजे कात्यायनी देवी.कात्यायनी देवी सिंहावर आरूढ आहे. तिने महिषसुराचे मर्दन केले. आई कात्यायनी प्रमाणेच समाजातील अन्याय, अप्रवृत्ती यांचा नायनाट करण्याचे सामर्थ्य स्त्रियांमध्ये निर्माण होवो, ही प्रार्थना.
✨ जय माता दी ✨
🌸🙏 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸
