MHADA Lottery: मुंबईत मोक्याच्या ठिकाणी 70 मजल्यांचे टॉवर उभे राहणार; म्हाडाची 1856 घरे उपलब्ध होणार, सर्वसामान्यांना लॉटरी लागणार
Mumbai MHADA Flat: मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी गगनचुंबी इमारती उभारल्या जाणार आहेत. या इमारती तब्बल 70 मजल्यांच्या असणार असून त्यामध्ये म्हाडाची घरे असणार आहेत आणि ही घरे सर्वसामान्यांना मिळणार आहेत., महाराष्ट्र News, Times Now Marathi