ShareChat
click to see wallet page
#सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन 🙏💐
सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन - श्रद्धांजली अभिनेत्री प्रिया मराठे भावपूर्ण अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देत निधन झाले. मराठी आणि हिंदी मालिकांमधील त्यांच्या उल्लेखनीय भूमिकांमुळे त्या प्रेक्षकांच्या मनात सदैव जिवंत राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना. #भावपूर्ण श्रद्धांजली #प्रिया_ मराठे @డ श्रद्धांजली अभिनेत्री प्रिया मराठे भावपूर्ण अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देत निधन झाले. मराठी आणि हिंदी मालिकांमधील त्यांच्या उल्लेखनीय भूमिकांमुळे त्या प्रेक्षकांच्या मनात सदैव जिवंत राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना. #भावपूर्ण श्रद्धांजली #प्रिया_ मराठे @డ - ShareChat

More like this