विष्णुदास भावे यांनी १८४३ मध्ये आजच्या दिवशी 'सीता स्वयंवर' नाटक सादर करुन मराठी रंगभूमीचा पाया रचला. त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आजचा दिवस 'मराठी रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो.
मराठी रंगभूमी दिनी रंगकर्मींना हार्दिक शुभेच्छा!
#मराठीरंगभूमीदिन #MarathiTheatreDay
#मराठी नाटक/रंगभूमी #🙏मराठी रंगभूमी दिन 🙏 #5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन #मराठी रंगभूमी #🎭मराठी रंगभूमी

