#शुभ सकाळ #🤘मैत्री #🤘मैत्री स्टेट्स #🤩खरी मैत्री #🤩Dear Bestie आवड........_*
*_"आठवणीतं तू रोज असते...._*
*_मनातही प्रत्येकक्षणी तूच असते...._*
*_पण संपर्कात मात्र रोज तू नसते....._*
*_तुझा अन माझा संपर्क असाच आहे....._*
*_पडणाऱ्या पावसासारखा....._*
*_कधी कधीच पडतो आणि प्रेमाच्या पावसात चिंब भिजवतो......_*
*_आणि आयुष्यभर आठवणीतं जगायला भाग पाडतो......_*
*_पण तरीही तुझं अन माझं नातं खूप सुंदर आहे....._*
*_कारण माझी आवड तू आहे..._*
*_आणि जी आवड ती सुंदर असणारच...!"_*
