दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीचा पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांना यांच्यामुळे आपण आज सुखामध्ये नांदत आहोत व दिवाळी सण साजरा करत आहोत मासाहेब जिजाऊ चरणी छत्रपती शिवाजी महाराज चरणी छत्रपती संभाजी महाराज चरणी प्रथम दिवाळीचा दिवा आपण या महापुरुषांचे चरणी अर्पित केला तसेच या शुक्रवारचा 328 वा साप्ताहिक शिवअभिषेक सोहळा शिवश्री आकाश कोरडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिव अभिषेक समिती च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे #राष्ट्रमाता #राजमाता #मासाहेब #जिजाऊ #जय_शिवराय🚩 #maratha #जय_शंभुराजे #shevgaon #chandu_labade #diwali #दिवाळी #शिवराय #🚩जय शिवराय 🚩 #shevgaon
00:48
