ShareChat
click to see wallet page
ज्यांच्या विचारांमुळे जनमानसाला सामाजिक सुधारणेची एक नवीन दिशा मिळाली, त्या महान समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांची आज पुण्यतिथी ! समाजातील अनेक अनिष्ठ रूढी, परंपरांवर त्यांनी कठोर प्रहार करत लोकांच्या जीवन जगण्याचा मार्ग मोकळा केला. या महान व्यक्तिमत्त्वास विनम्र अभिवादन ! #राजा राममोहन रॉय पुण्यतिथी #राजा राममोहन रॉय पुण्यतिथी💐 #राजा राम मोहन रॉय पुण्यतिथी
राजा राममोहन रॉय पुण्यतिथी - २७ सप्टेंबर बालविवाह যনী সথা যা যণ যমাসবিঘানক प्रथांवर अंकुश आणत नवभारताच्या निर्मितीसाठी आपले सर्वस्व बहाल करणारे थोर समाजसुधारक राजा राममाहन q स्मृतीदिनानिमित्त यांच्या विनम्र अभिवादन. ! संतोष ध.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर २७ सप्टेंबर बालविवाह যনী সথা যা যণ যমাসবিঘানক प्रथांवर अंकुश आणत नवभारताच्या निर्मितीसाठी आपले सर्वस्व बहाल करणारे थोर समाजसुधारक राजा राममाहन q स्मृतीदिनानिमित्त यांच्या विनम्र अभिवादन. ! संतोष ध.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat

More like this