ShareChat
click to see wallet page
#✒व. पु. काळे कोट्स👌 #व पु काळे .....एक विचार #सुंदर विचार👌 #🌜सुंदर रात्रीच्या🌛#💐 सुंदर शुभेच्छा💐
✒व. पु. काळे कोट्स👌 - येतातः आपल्यासमोर छोटी छोटी संकटं कुणाचा ना कुणाचा आधार मिळतो , आपण सावरतो. आपण सावरलो तरी मनावर उमटायचे ते चरे कायम राहतात. केव्हा तरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोचण्याची वेळ येतेच. स्फोट झाल्यानंतर समाज फक्त आश्चर्य व्यक्त करतो की, 'अरे, अमका तमका प्राणी असा कोसळेल असं वाटलं नव्हतं , पंचवीस पंचवीस वर्ष संसार केल्यावर कुणी घटस्फोट घेतला की नव्वद टक्के माणसं म्हणतात, muyy 'ह्या वयात?घटस्फोट..... ? সয এবনীম নর্ ক্কায কল?' पंचवीस वर्षे जास्तीत जास्त सहन केलं. अंतरपाट दूर होताक्षणी अनेकांचा प्रवास घटस्फोटाच्याच दिशेने सुरू होतो. पंचवीस वर्षं संसार केलाच नाही, फक्त सहन केलं. ह्यातूनच अनेकजण दैववादी होतात. पत्रिका , कुंडल्या घेऊन सर्वत्र फिरतात. कुणाला 'मंगळ , कुणाचा 'वक्री राहू असं काही ना काही ऐकतात. जप करतात , नवस बोलतात. ही अशी सगळ्यांची केविलवाणी धडपड पाहून माणसांबद्दल अपार कळवळा येतो आणि सगळ्याच प्रचिती नसतानाही म्हणावंसं वाटतं, सर्वेडपि सुखिनः संतु.' बव पु काळे॰ 0 00 येतातः आपल्यासमोर छोटी छोटी संकटं कुणाचा ना कुणाचा आधार मिळतो , आपण सावरतो. आपण सावरलो तरी मनावर उमटायचे ते चरे कायम राहतात. केव्हा तरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोचण्याची वेळ येतेच. स्फोट झाल्यानंतर समाज फक्त आश्चर्य व्यक्त करतो की, 'अरे, अमका तमका प्राणी असा कोसळेल असं वाटलं नव्हतं , पंचवीस पंचवीस वर्ष संसार केल्यावर कुणी घटस्फोट घेतला की नव्वद टक्के माणसं म्हणतात, muyy 'ह्या वयात?घटस्फोट..... ? সয এবনীম নর্ ক্কায কল?' पंचवीस वर्षे जास्तीत जास्त सहन केलं. अंतरपाट दूर होताक्षणी अनेकांचा प्रवास घटस्फोटाच्याच दिशेने सुरू होतो. पंचवीस वर्षं संसार केलाच नाही, फक्त सहन केलं. ह्यातूनच अनेकजण दैववादी होतात. पत्रिका , कुंडल्या घेऊन सर्वत्र फिरतात. कुणाला 'मंगळ , कुणाचा 'वक्री राहू असं काही ना काही ऐकतात. जप करतात , नवस बोलतात. ही अशी सगळ्यांची केविलवाणी धडपड पाहून माणसांबद्दल अपार कळवळा येतो आणि सगळ्याच प्रचिती नसतानाही म्हणावंसं वाटतं, सर्वेडपि सुखिनः संतु.' बव पु काळे॰ 0 00 - ShareChat

More like this