Kendriya Vidyalaya : 57 केंद्रीय विद्यालयांना केंद्राची मंजुरी; महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांचा यादीत समावेश
महाराष्ट्र राज्यातील धाराशिव, वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार हे चार जिल्हे या योजनेत समाविष्ट आहेत. या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू केल्याने मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होईल, तसेच शिक्षणाचा स्तर उंचावेल. वाशिम जिल्ह्यात केव्हीचे बांधकाम सुरू असल्याचे खासदार संजय देशमुख यांनी सांगितले., News News, Times Now Marathi